MKM गणेशोत्सव २०१८

Category
मराठी कला मंडळ - डीसी
TODAY
Sunday, 23 September 2018

नमस्कार मंडळी,

गणपती बाप्पा मोरया!

श्री गजाननाच्या आगमनाचे वेध आपल्या सगळ्यांना लागले आहेत. २०१८ ची समिती सुद्धा कार्यक्रमाच्या तयारीत गुंतलेली आहे. या वर्षीचा गणेश उत्सव BroadRun High School, Ashburn मध्ये २३ सप्टेंबर ला होणार आहे.
श्रींचे आगमन, प्राण प्रतिष्ठापना, महाआरती, प्रसाद, लेझीम,ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक आणि सुप्रसिद्ध गायक श्री महेश काळे यांची हे सुरांनो चंद्र व्हा अशी सुरभरी मैफिल असा भरगच्च कार्यक्रम आहे.

लेझीम अथर्वशीर्ष अश्या उपक्रमांमध्ये जवळ जवळ २०० सभासदांनी भाग घेतला आहे. या सर्व सभासदांचे आणि शिक्षकांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. या कार्यक्रमाच्या मांडणीसाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची नितांत जरुरी आहे. मला खात्री आहे कि आपण सर्व जण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाच पण आमचा volunteer pool पण असाच मोठा असेल.

EC २०१८ तर्फे आपणा सर्वाना खास गणेश उत्सवाचे आग्रहाचे निमंत्रण.

प्रज्ञा शुक्ल आणि कमिटी

 

                                       

                      Program Schedule
नोंदणी 9:30AM
गणेशपूजा 9:30AM
गणेशआरती 11:30AM
Lunch 12PM to 02:30 PM
मिरवणूक 02:30PM
महेश काळे प्रस्तुत   'हे  सुरांनो  चंद्र  व्हा ' 04:00PM

                           

Thank you very much for your overwhelming response. !!

We have closed RSVP now !!    

Kids under 4 years old are not allowed in the auditorium

 

 
 

All Dates

  • Sunday, 23 September 2018
 

Powered by iCagenda