एम.के.एम. - मराठी शाळा संचालिका - दीप्ति पंडित ग्रेटर वॉशिंग्टन डी.सी. च्या मेरीलँड व व्हर्जिनिया या भागात सहा ठिकाणी मराठी शाळा चालते. शाळेचे पहिली ते पाचवी असे वर्ग आहेत. भारती विद्यापीठ बृहनमहाराष्ट्र मंडळ यांचा अभ्यासक्रम या शाळेत राबवला जातो. वर्षा अखेर मराठी भाषा प्रमाणपत्र परीक्षा घेतल्या जातात.

अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

 

shala main