Movie

Swargandharva Sudhir Phadke

Date and Time:

Sunday, 12 May 2024 | 04:30 PM (ET)


Venue:

Cinema Arts Theatres 9650 Main St, Fairfax, VA 22031


 ज्यांच्या अवीट सुरांनी साऱ्यांनाच वेड लावले, ज्यांच्या ‘गीतरामायणा’ नं प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात स्थान निर्माण केले, त्या बाबुजींचा आयुष्यपट आपल्या DMV भागात रविवार, May 12, 2024 रोजी, स्वरगंधर्व सुधीर फडके, या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहे.

कलाकार: भूमिका

 सुनील बर्वे: सुधीर फडके | मृण्मयी देशपांडे: ललिताबाई फडके | सागर तळाशीकर: ग. दि माडगूळकर | शरद पोंक्षे: डॉ. केशव बळीराम हेगडेवार | मिलिंद पाठक: राजा परांजपे | सुखदा खांडेकर: माणिक वर्मा | धीरेश जोशी: विनायक दामोदर सावरकर | अपूर्वा मोडक: आशा भोसले

दिग्दर्शन: योगेश देशपांडे । संगीत: सुधीर फडके । ध्वनी: श्रीधर फडके