खेळ मांडियेला

आदेश बांदेकर –खेळ मांडियेलाहा कार्यक्रम एक स्पर्धात्मक खेळाचा कार्यक्रम नसून तो आपल्या आयुष्यातील निवडक आठवणींचा एक संग्रह आहे. प्रत्येक घरातील माऊलीच्या सन्मानाचा एक उत्सव आहे आणि तो उत्सव आपण हसत, खेळत आणि नाचत त्या माउलीसाठी साजरा करणार आहोत. आयुष्यातील कित्येक सुख-दुःखाच्या प्रसंगी ती माउली वेगवेगळ्या रूपात आपल्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभी असते. आता एक दिवस आपण त्या माउली सोबत कुटुंब म्हणून उभे राहूया…..

चला आदेश बांदेकर भाऊजींसोबत या कार्यक्रमात सहभागी होऊया! गप्पागोष्टी, किस्से, नाच-गाण्यांबरोबर ह्या उत्सवाचा भाग म्हणून काही अत्यंत सोपे कौटुंबिक खेळ खेळले जातील आणि त्या खेळांमध्ये जिंकणाऱ्या ३ माऊलींना पैठणी आणि त्यांच्या कुटुंबाला भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाईल.

कार्यक्रमाची तारीख आणि वेळ

शनिवार, ३ ऑगस्ट २०२४ | दुपारी ३:०० ईटी


स्थान

ट्रेलसाइड मिडल स्कूल, २०३२५ क्लेइबोर्न पार्कवे, आशबर्न, व्हर्जिनिया २०१४७


New: Viewer-Only Ticket Options:

Adult Viewer Only: $15 (Member) | $20 (Non-Member)

Kids Viewer Only: $7


Existing: Participant Ticket Options:

Adult Participants: $30 (Member) | $35 (Non-Member)

Kids Participants: $10 (Member) | $15 (Non-Member)


कुटुंबीय खेळांमध्ये प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याची १००% सहभागिता असेल!! ३ तासांचा आनंद घ्या, खेळा आणि रोमांचक बक्षिसे जिंका: एक पैठणी साडी, एक पैठणी पुरुषांची जॅकेट, मुलांसाठी एक गिफ्ट, आणि एक विशेष कुटुंब गिफ्ट!

पहिला टप्पा कुटुंबाचा …
दुसरा टप्पा नवरा-बायकोचा …
तिसरा टप्पा स्त्री शक्तीचा आणि सन्मानाचा…
प्रेक्षागृहात बसून हसण्याचा, आनंदाचा..

कार्यक्रमाच्या दिवशी नाश्त्यासाठी खरेदी करण्यास उपलब्ध असेल!

Please wait for our ticketing system load below. If it does not load please get in touch with [email protected] or (573)-202-1148.