MKM Jatra 2024!

Date and Time:

Sunday, 05 May 2024 | 12:00 PM to 03:00 PM (ET)


Venue:

Freedom High School: 25450 Riding Center Dr. Chantilly VA 20152


जत्रा! जत्रा म्हटलं की “काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं, मला बी जत्रला येऊन द्या की… “ ह्या लोकगीताचे बोल आपसूकच ओठावर येतात. महाराष्ट्रात जत्रेला विशेष महत्व आहे!!

जत्रेत भटकायला, मजा घ्यायला आवडत नाही अश्या व्यक्ती विरळाच! लहानपणी मनात असूनसुद्धा अनेक

कारणांनी ती मजा घेता आली नसेल, काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील तर आता ते करणे शक्य आहे

आपल्या MKM च्या जत्रेत! एकूणच जत्रा म्हणजे सर्वच वयोगटातील मंडळींसाठी, आणि विशेषतः बच्चे

कंपनीसाठी एक आनंद सोहळाच असतो.

जत्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध खेळांची आणि मनोरंजनाची खासियत अन्यत्र कुठेही सापडणार नाही आणि

म्हणूनच काळाच्या ओघात हरवलेले बालपण शोधायला नक्की या !!

  • Tickets: [Member $5/person|Non-Member: $10/person], and you get to play 5 games.

  • Food: You can purchase a full meal, ice cream, cotton candy!

  • Music: Enjoy live music as you walk around the Jatra!