Khel Mandiyela

आदेश बांदेकर –खेळ मांडियेलाहा कार्यक्रम एक स्पर्धात्मक खेळाचा कार्यक्रम नसून तो आपल्या आयुष्यातील निवडक आठवणींचा एक संग्रह आहे. प्रत्येक घरातील माऊलीच्या सन्मानाचा एक उत्सव आहे आणि तो उत्सव आपण हसत, खेळत आणि नाचत त्या माउलीसाठी साजरा करणार आहोत. आयुष्यातील कित्येक सुख-दुःखाच्या प्रसंगी ती माउली वेगवेगळ्या रूपात आपल्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभी असते. आता एक दिवस आपण त्या माउली सोबत कुटुंब म्हणून उभे राहूया…..

चला आदेश बांदेकर भाऊजींसोबत या कार्यक्रमात सहभागी होऊया! गप्पागोष्टी, किस्से, नाच-गाण्यांबरोबर ह्या उत्सवाचा भाग म्हणून काही अत्यंत सोपे कौटुंबिक खेळ खेळले जातील आणि त्या खेळांमध्ये जिंकणाऱ्या ३ माऊलींना पैठणी आणि त्यांच्या कुटुंबाला भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाईल.

Event Date and Time

Saturday, 3 August 2024 | 3:00 PM ET


Venue

Trailside Middle School, 20325 Claiborne Parkway, Ashburn, Virginia 20147


New: Viewer-Only Ticket Options:

Adult Viewer Only: $15 (Member) | $20 (Non-Member)

Kids Viewer Only: $7


Existing: Participant Ticket Options:

Adult Participants: $30 (Member) | $35 (Non-Member)

Kids Participants: $10 (Member) | $15 (Non-Member)


In family games, there will be 100% participation from each family member!! Get entertained for 3 hours, play, and win exciting prizes: a Paithani Saree, a Paithani Men’s Jacket, a Gift for kids, and a Special Family Gift!

पहिला टप्पा कुटुंबाचा …
दुसरा टप्पा नवरा-बायकोचा …
तिसरा टप्पा स्त्री शक्तीचा आणि सन्मानाचा…
प्रेक्षागृहात बसून हसण्याचा, आनंदाचा..

Snacks will be available for purchase on the day of the program!

Please wait for our ticketing system load below. If it does not load please get in touch with [email protected] or (573)-202-1148.